Sangli Market : सांगली बाजार समिती विभाजनाचा निर्णय रखडला; पणन संचालकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Election Impact : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावित विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राज्य शासनाच्या ‘प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र बाजार समिती’ या निर्णयामुळे जत व कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र समित्यांची शक्यता निर्माण झाली
Sangli Agricultural Produce Market Committee office amid talks of division.

Sangli Agricultural Produce Market Committee office amid talks of division.

sakal

Updated on

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावित विभाजनाबाबत जिल्हा सहकार उपनिबंधकांनी पणन मंडळाकडे मागवलेल्या अभिप्रायावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. सहकार उपनिबंधकांनी महिनाभरापूर्वी पणन मंडळाकडे मार्गदर्शन मागवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com