Sangli Market : गली बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद; मिरजसाठी स्वतंत्र समिती व सेस रद्द मागणी जोरात

Traders Halt Sangli Markets : सांगली बाजार समितीत व्यापाऱ्यांचा आजचा बंद हा व्यापारी वर्गाच्या वाढत्या असंतोषाचा, प्रलंबित मागण्यांवरील शासनाच्या दुर्लक्षाचा आणि कृषी व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी उठलेल्या आवाजाचा परिणाम आहे.
Traders Halt Sangli Markets

Traders Halt Sangli Markets

sakal

Updated on

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून मिळणाऱ्या सुविधा सुधाराव्यात आणि राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागण्यांसाठी सांगली बाजार समिती कार्यक्षेत्रातील व्यापाऱ्यांनी आज व्यापार बंद पाळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com