

Sangli woman jumped into Krishna river
esakal
Family Dispute Case : कोल्हापूर - सांगली महामार्गावरील कृष्णा नदीवरील उदगाव - अंकली पुलावरून सांगलीच्या विवाहितेने उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सौ. प्राजक्ता राहुल देसाई (वय २४, रा. गावभाग, सांगली) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी (ता. १३) दुपारी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.