why milk collection is falling in Sangli
esakal
सांगली : एकीकडे अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त दुधांवरील कारवाईचा धडाका सुरू केला असतानाच जिल्ह्यातील गेल्या दोन महिन्यांत तब्बल ७८ हजार २२९ लिटरची दूध संकलनात घट झाली आहे. ही घट, चाऱ्याची उपलब्धता यामुळे की, कारवाईच्या धसक्याने याबाबत संशोधनाची गरज (Maharashtra dairy industry milk collection decline) आहे.