Sangli Rain Storm : सांगली, मिरजेत गारपीट; शेतीचे प्रचंड नुकसान; वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस

Crop Damage : सांगली आणि मिरज परिसरात आज झालेल्या अचानक गारपीटीने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष, आंबा आणि केळी या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
evere storm damages crops

evere storm damages crops

sakal

Updated on

सांगली : सांगली, मिरजेसह पूर्व भागात आज वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली.सुमारे तासभर मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. रस्त्यावर त्याचा सडा होता. त्याचा शेतीला मोठा फटका बसला असून, द्राक्ष, आंबा या फळपिकांसह मळणी बाकी असलेल्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com