Miraj to Mumbai Kisan Rail : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवघ्या 75 पैशांत मुंबई तर साडेचार रुपयात दिल्लीला पोहोचणार शेतमाल; पाहा 'किसान रेल'चं भाडं

Kisan Rail Approved for Miraj to Mumbai and Delhi Routes : मिरज ते मुंबई आणि दिल्ली किसान रेलला मंजुरी मिळाली असून नियोजन सुरू झाले आहे. कमी खर्चात आणि जलद शेतमाल वाहतुकीमुळे सांगली, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Miraj to Delhi Kisan Rail latest news

Miraj to Delhi Kisan Rail latest news

esakal

Updated on

सांगली : मिरज ते मुंबई आणि मिरज ते दिल्ली धावणाऱ्या ‘किसान रेल’ला रेल्वे प्रशासनाकडून मान्यता (Miraj to Delhi Kisan Rail) मिळाल्यानंतर आता त्यासाठी नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही रेल्वे १५ डब्यांची असणार आहे. ती मिरजेतून पंढरपूर, कुर्डुवाडीमार्गे धावेल. जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला त्याचा फायदा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com