

Slow start to voting in Sangli–Miraj–Kupwad civic polls, turnout improves by evening amid ward-wise political battles.
sakal
सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. वीस प्रभागांतील ५२७ मतदार केंद्रांवर मतदानाची सोय होती. भल्या पहाटे कार्यकर्ते मैदानात उतरले. बूथ लावले गेले. समोर सडा मारला गेला. नारळ फोडला.