

Voters face problem due to electoral roll error
esakal
Sangli Miraj Kupwad Municipal Election : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या ७८ जागांसाठी आज मतदान सुरू असून, सकाळपासूनच मतदार यादीतील त्रुटींमुळे मतदारांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून आले. अनेक मतदान केंद्रांवर नाव शोधण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी मतदार व कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.