Sangli–Miraj hospitals showcase advanced healthcare potential for medical tourism.

Sangli–Miraj hospitals showcase advanced healthcare potential for medical tourism.

sakal

Medical Tourism : १६५ वर्षांची वैद्यकीय परंपरा; आता सांगली-मिरज जागतिक मेडिकल हब होणार का?

Healthcare Hub : देशात मेडिकल टुरिझम झपाट्याने विस्तारत असताना सांगली–मिरजसारखी वैद्यकीय परंपरा असलेल्या नगरीत मात्र अत्याधुनिक हॉस्पिटल्स, नामवंत डॉक्टर आणि दर्जेदार उपचार असूनही पायाभूत सुविधांचा अभाव आणि इच्छाशक्तीची कमतरता मेडिकल टुरिझमसाठी अडथळा ठरत आहे.
Published on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मेडिकल टुरिझमसाठी हब उभारणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र सांगली-मिरजेची ‘वैद्यकीय नगरी’ अशी ओळख असतानाही मेडिकल टुरिझमसाठी शासन दरबारी प्रयत्न होताना दिसत नाही. सांगली, मिरजेतील वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वतःच्या बळावर इथली आरोग्य व्यवस्था आधुनिक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com