Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

Suresh Khade Miraj Assembly election : मिरज मतदारसंघ खुला झाला तरी निवडणूक लढणार असल्याचे सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले. विकासकामे, ७०० खाटांचे रुग्णालय, पीक कर्जमाफी आणि शेतकरी प्रोत्साहन योजनेवरही त्यांनी माहिती दिली.
Suresh Khade Miraj Assembly election news

Suresh Khade Miraj Assembly election news

esakal

Updated on

मिरज : विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघांच्या परिसीमनाची शक्यता व्यक्त होत असतानाच मिरज विधानसभा मतदारसंघ खुला झाला तरी निवडणूक लढवणारच, असे संकेत माजी मंत्री, आमदार सुरेश खाडे यांनी (Miraj Assembly constituency delimitation news) दिले. विकासकामांबाबत आयोजित पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com