Sangli Rain Update : घाईघाईत पेरणी करताय? सांगली कृषी विभागाचा शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला; 'एवढा' पाऊस झाल्याशिवाय पाऊल उचलू नका!

Monsoon Break Raises Concern Among Sangli Farmers : सांगली जिल्ह्यात मॉन्सूनच्या आगमनानंतरही पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप पेरण्या मंदावल्या आहेत.
Why has monsoon slowed in Sangli?

Why has monsoon slowed in Sangli?

esakal

Updated on

सांगली : जिल्ह्यात मॉन्सूनच्या आगमनानंतरही पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली (Sangli rain update) आहे. ७ जून रोजी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यानंतर ९ जूनपासून मॉन्सून दाखल झाला आणि एक-दोन दिवस समाधानकारक पाऊस झाला. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील आठवडाभरही पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com