

EVM and VVPAT Training for Municipal Elections
sakal
सांगली : महानगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे...चारशेंवर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे पहिले प्रत्यक्ष ईव्हीएम हाताळणी प्रशिक्षण झाले.