

New Political Strongmen Emerge
sakal
सांगली : ‘घायल हूँ, इसलिए घातक हूँ...’ हा डायलॉग यावेळी ईश्वरपुरात जयंत पाटील, तासगावात संजय पाटील, विट्यात सुहास बाबर यांना बरोबर लागू पडला. विधानसभेला मताधिक्य घटल्याने खडबडून जागे झालेल्या जयंतरावांनी ईश्वरपूर, आष्ट्याची निवडणूक ईर्षेने लढली आणि नेटाने जिंकली.