

Sangli Municipal Launches Major Action
sakal
सांगली : महापालिका क्षेत्रातील बड्या थकबाकीविरोधात प्रशासनाकडून आज कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जप्तीपूर्व नोटिसा देऊन थकीत कर न भरणाऱ्या चार मालमत्तांना सील ठोकण्यात आले, तर एकूण १२ जणांवर कारवाई करीत ३३ लाख रुपयांची थकबाकी वसुली करण्यात आली.