

Lack of Tools and Protective Equipment
sakal
सांगली : ‘खुरपं, फावडं, खराटा घ्या आणि कामाला लागा. सुरक्षेचे कुठलंही साधन मिळणार नाही.’ असा अघोषित आदेशच महानगरपालिका देत नाही ना? कारण, महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना जीवावर उदार होऊन काम करावे लागत आहे.