

GPS Implementation on Sangli
sakal
सांगली : महापालिकेच्या पावणेदोनशेंवर वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांसह सर्व कचरा वाहनेही आता जीपीएस प्रणालीच्या कक्षेत येतील. महापालिकेच्या वाहनांच्या गैरवापरावर अंकुश येऊन विविध सुविधा गतिमान होतील, अशी अपेक्षा आहे.