

Sangli Accident News Konkan tourism
esakal
Doctor Daughter Accidental Death : बनपुरी (ता. आटपाडी) येथील आणि नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून सांगली येथे सराव करत असलेल्या तन्वी दादासाहेब पुकळे यांचे अपघाती निधन झाले. कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.