

Sangli Mother Child Death
esakal
Mother and Child Drown in Well : उमदी पोलीस ठाणे हद्दीतील मायथळ सोलनकर वस्ती येथे विहिरीच्या पाण्यात बुडून आई आणि तिच्या १८ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.