Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Police Mistaken Identity Leads to Assault in Sangli : सांगलीतील ईश्वरपूरजवळ पोलिसांनी गैरसमजातून दोन चुलत भावांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.
mistaken identity police case

mistaken identity police case

esakal

Updated on

ईश्वरपूर (सांगली) : अवैध शस्रसाठा विक्रीसाठी काही जण येणार असल्याच्या माहितीवरून सापळा रचलेल्या पोलिसांनी गैरसमजातून (Police Brutality Sangli) नदीकाठी मोटार दुरुस्तीसाठी थांबलेल्या दोघा सख्ख्या चुलत भावांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत अवधूत ऊर्फ प्रणव धनाजी पाटील (वय २०) गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com