Sangli Police : नशेखोरांना पोलिसांनी दाखवला रात्रभर खाक्या; सांगलीत दहशत मोहीम

Local Crime : सांगली शहर नशेखोरांच्या विळख्यात सापडत असतानाच पोलिसांनी अखेर कडक पावले उचलली. ‘डार्क स्पॉट’वरील खुनानंतर संतप्त झालेल्या पोलिसांनी रात्रभर सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये गल्ली-गल्ली धडक कारवाई करत नशेखोरांना पोलिसी खाक्या दाखवला.
Police teams conduct night crackdown on drunkards in Sangli city.

Police teams conduct night crackdown on drunkards in Sangli city.

sakal

Updated on

सांगली : नशेखोर, दारूड्यांचा ठिकठिकाणी ठिय्या असायचा. नागरिक पुरते वैतागले होते. अशाच एका ‘डार्क स्पॉट’वर शेतकऱ्याचा खून झाला. माध्यमांसह नागरिकांनी प्रशासनाचा संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसदादांचे रक्त खवळले. पोलिसांनी काल सायंकाळी सातपासून मध्यरात्रीपर्यंत सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील गल्ली न् गल्ली पालथी घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com