सांगली : येथील होलसेल भाजीविक्रेता महेश प्रकाश कांबळे (वय ४०, रा. आंबा चौक, इंदिरा हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, सांगली) याचा आज कोयत्याने आठरा वार करून निर्घृण खून करण्यात आला. आज सकाळी सहाच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील दुचाकी शोरूमसमोर हा प्रकार घडला.