Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यातील आठ कारखान्यांची पहिली उचल 3900 ते 4000 रुपये जाहीर; जाणून घ्या कोणत्या कारखान्याचा किती दर? कोणी दिला सर्वाधिक दर?

Sangli sugar factories first installment 2026 : सांगली जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल जाहीर केली आहे. एन. डी. पाटील शुगर्सने सर्वाधिक चार हजार रुपये, तर हुतात्मा, सोनहिरा आणि राजारामबापू समूहातील तीन कारखान्यांनी ३९०० रुपये जाहीर केले आहेत.
Sangli sugarcane rate per tonne 2026

Sangli sugarcane rate per tonne 2026

esakal

Updated on: 

सांगली : जिल्ह्यातील ‘हुतात्मा’, ‘सोनहिरा’ तसेच ‘राजारामबापू’ समूहातील जत वगळता तीन कारखान्यांनी पहिली उचल ३९०० रुपये जाहीर केली. वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथील एन. डी. पाटील शुगर्स कारखान्याने उच्चांकी ४ हजार रुपयांची पहिली उचल जाहीर केली (Sangli sugarcane rate per tonne 2026) आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे.

Loading content, please wait...