Sujat Ambedkar allegations on voter registration process,
esakal
सांगली : ‘‘मतदार नोंदणी अर्जातील बदल, नोंदणी तीनवेळेस बदलेल्या तारखांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियम, तारखांमधील बदलांमुळे लोकशाही धोक्यात आली (Vanchit Bahujan Aghadi youth leader Sujat Ambedkar) आहे,’’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला. सांगलीत ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.