Sangli Crime : ट्रकमधून पाच लाखांचे शस्त्रक्रिया साहित्य गायब; पोलिसांच्या चतुर कारवाईत तीन महिलांची कबुली, मोठा गुन्हा उघड
Stolen surgical material : ट्रकमधून पाच लाखांचे वैद्यकीय साहित्य पळवल्यानंतर पोलिसांनी रचलेल्या अत्यंत गोपनीय सापळ्यात तीन महिलांचा पर्दाफाश; जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार
सांगली : शहरात वैद्यकीय शस्त्रक्रियेचे साहित्य ट्रकमधून चोरणाऱ्या तीन महिलांना गजाआड करण्यात शहर पोलिसांच्या पथकास यश आले. संशयित महिलांकडून तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.