
House Robbery Sangli : सांगली शहरातील गावभाग परिसर. चोवीस तास वर्दळ. शहराचं हार्ट म्हणून परिचय. भिंतीला भिंती लागून इथं घरं. याच परिसरात घराचा दरवाजा उघडा राहिला अन् चोरट्यांनं प्रवेश केला. एक-दोन नव्हे, तर तब्बल अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.