Shaktipeeth Expressway : शेतीच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ रद्द करा; उरुण-ईश्वरपूर पालिकेत सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी, बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर

Shaktipeeth Expressway protest in Walwa Taluka : वाळवा तालुक्यातील उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव मंजूर केला.
Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway

esakal

Updated on

ईश्वरपूर (सांगली) : सधन वाळवा तालुक्याला महापुराच्या गर्तेत अडकवून शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीचा ठराव उरुण- ईश्वरपूर नगरपालिकेच्या सभेत करण्यात (Shaktipeeth Expressway) आला. या ठरावाच्या बाजूने सत्ताधारी गटाच्या सर्व नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. तर विरोधी नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर झाला.

Loading content, please wait...

Related Stories

What is the Shaktipeeth Highway project?
Walwa Sangli farmer loan waiver list 2026
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Sangli land acquisition objections by farmers
Marathi News Esakal
www.esakal.com