Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

Drug Addicts : सांगली शहरातील मोकळ्या आणि न्यायप्रविष्ट इमारती नशेखोरांच्या अड्ड्यांमध्ये रूपांतरित होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काँग्रेस भवन परिसरातील पडीक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नशेखोरांनी भरदिवसा आग लावून पळ काढला.
Firefighters douse flames

Firefighters douse flames

sakal

Updated on

सांगली : मोकळ्या इमारती आणि अंधाऱ्या जागा नशेखोरांच्या ताब्यात गेल्याने त्या ठिकाणी अक्षरशः धिंगाणा सुरू असतो. काँग्रेस भवनजवळील अशाच एका पडीक इमारतीत आज नशेखोरांनी उत्पात माजवला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लावून हे नशेखोर पळून गेले. त्यानंतर आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास पाचारण केले. घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai Fire Brigade
Chhatrapati Sambhajinagar
Sangli gang rivalry killed investigation
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Marathi News Esakal
www.esakal.com