POCSO Crime : विट्यात धक्कादायक प्रकार! 'तू मागच्या जन्मीची नागीण आहेस' असं सांगत भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Fake Baba Case Creates Sensation in Vita : राज्यात खरात प्रकरण ताजे असताना विट्यातील भोंदूबाबाचे प्रकरण उघडकीस आलेय.
minor girl assault case vita

minor girl assault case vita

esakal

Updated on: 

विटा (सांगली) : राज्यात खरात प्रकरण ताजे असताना विट्यातील भोंदूबाबाचे प्रकरण उघडकीस (fake baba pocso case in vita) आले. महिलेला नरबळी, गर्भपाताचा सल्ला देणारा संशयित भोंदू महाराज संकेत निकम व त्याचे साथीदार महेश बाबर, सूरज उपाध्याय यांचा आज एक कारनामा समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू महाराज संकेत निकम याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com