Sangli Politics : जयंत पाटलांना धक्का! चंद्रकांतदादांनी थेट नगरराध्यक्षांनाच लावलं गळाला

Vitha Vaibhav Patil : वैभव पाटील यांच्या येण्याने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे.
Sangli Politics
Sangli Politicsesakal
Updated on

Sangli : माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करत मुंबई येथे भारतीय जनता पक्षात समर्थकांसह प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. वैभव पाटील यांच्या येण्याने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth highway on jayant patil
jayant patil vishwajeet kasdam vishal patil gopichand padalkar sadabhau khot sangli politics
BJP entry claims Jayant Patil Sanjay Patil
Chandrakant Patil Warning to Jayant Patil
Marathi News Esakal
www.esakal.com