Sangli : काळाचा क्रूर घाला! भावाच्या अंत्यविधीला आलेल्या बहिणीचा कारवर झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू; माजी खासदारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, बोरगाववर शोककळा

Fatal Tree Fall Accident in Walwa Taluka : भावाच्या अंत्यसंस्कारानंतर परतणाऱ्या कारवर झाड कोसळून ऊर्मिला शिंदे यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी बहीण-भावाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Fatal Tree Fall Accident in Walwa Taluka

Fatal Tree Fall Accident in Walwa Taluka

esakal

Updated on

इटकरे/नवेखेड : भावाचा अंत्यसंस्कार उरकून परत जाणाऱ्या मोटारीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात बहिणीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. कणेगाव (ता. वाळवा) येथे शनिवारी रात्री ही घटना (Maharashtra Road Accident) घडली. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील ऊर्मिला उद्धवराव शिंदे (वय ६७) असे मृत महिलेचे नाव आहे. बहीण-भावाच्या एकाच दिवशी झालेल्या मृत्यूमुळे परिसर हळहळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com