

Couple beaten by neighbours over mouse issue Sangli
esakal
थोडक्यात :
सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे मारहाणीची घटना
उंदीर सोडल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद
चौघांनी संगनमत करून दांपत्यावर हल्ला केल्याचा आरोप
लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण
Couple Beaten Neighbors Sangli : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे उंदीर सोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चौघांनी लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. २७) सायंकाळी घडली. या हल्ल्यात बापूराव जयसिंग पाटील (वय ४०) व त्यांची पत्नी मनीषा बापूराव पाटील हे दोघेही जखमी झाले आहेत.