Congress Bastion Ward 11 Faces BJP Challenge : प्रभाग ११ मधील काँग्रेसचा बालेकिल्ला का ठरतो भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न? पाटील घराण्याची राजकीय परंपरा आणि चौथ्या पिढीच्या प्रवेशामुळे वाढलेली उत्सुकता.
सांगली : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला प्रभाग ११ यंदाची निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. गेल्यावेळी चारही जागा काँग्रेसने जिंकलेल्या. त्यातील तीन माजी नगरसेवक सध्या भाजपवासी झाले आहेत.