

BJP Strategy to Introduce New Faces in Sangli Ward 19
sakal
सांगली : विस्तारित सांगलीच्या केंद्रस्थानी असलेला आणि उच्चभ्रू वस्तीसह कष्टकऱ्यांची मोठी वसाहत असलेला प्रभाग १९ चा उल्लेख ‘हार्ट ऑफ सिटी’ म्हणून केला जातो. गेल्या निवडणुकीत चारही जागांवर विजय मिळवल्याने भाजपचा येथे आत्मविश्वास उंचावला आहे, मात्र यावेळी पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.