

sangli Ward Election Sees Political Uncertainty
sakal
सांगली : भाजप आणि काँग्रेसकडून गेल्यावेळी लढलेले बहुतेक सर्व उमेदवार वेगवेगळ्या पर्यायांच्या शोधात आहेत. त्यामुळे लढतीचे चित्र संभ्रमाचे आहे. पक्षाचे तिकीट मिळाले तर ठीक; अन्यथा विरोधी पक्षात जाऊ, असा एकूण सर्वांचा आविर्भाव आहे.