

Sangli Witness Murder Case Shocks Maharashtra
Esakal
Shiv Sena Office Bearer Arrested in Witness Killing Case सांगलीतील जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचीच हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जबाब देण्याआधीच अपहरण करून कर्नाटकात नेत साक्षीदाराची हत्या केली गेली. त्यानंतर त्याच्या आत्महत्येचा बनाव रचण्यात आला. मात्र पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करत शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक केली. १२ तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.