

sangli zilla parishad election violence news
esakal
Sangli Zilla Parishad election violence : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत येलूर जिल्हा परिषद मतदारसंघात बहादूरवाडी (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार देविका घोरपडे यांचे पती आणि बहादूरवाडीचे माजी उपसरपंच भोजराज प्रदीपसिंह घोरपडे (वय ३८) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.