Sangli ZP Six Nominated Members list : सांगली झेडपीची सदस्य संख्या आता ६७ वर; स्वीकृत सदस्य पदासाठी काँग्रेस, भाजपसह दोन्ही राष्ट्रवादींकडून 'ही' नावे निश्चित

Sangli Zilla Parishad nominated members 2026 : सांगली जिल्हा परिषदेत सहा स्वीकृत सदस्य पदांसाठी सहा जणांनी अर्ज दाखल केले. काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा समावेश असून, डिसेंबरमध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
Sangli Zilla Parishad approved members candidates

Sangli Zilla Parishad approved members candidates

esakal

Updated on: 

सांगली : जिल्हा परिषदेच्या सहा स्वीकृत सदस्य पदांसाठी आज अंतिम मुदतीअखेर सहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. विठ्ठल साळुंखे (काँग्रेस), हर्षवर्धन देशमुख (अजित पवार गट), धनश्री लाड (भाजप), विद्या मोटे (शिवसेना), संतोष घनवट आणि सतीश पवार (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) यांनी आपले अर्ज आज प्रशासनाकडे दाखल (Sangli ZP six nominated members list) केले. हे अर्ज जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे देण्यात येणार असून, महिनाअखेरीस किंवा ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Zilla Parishad Organises Educational Study Tour to Delhi for Students
Kolhapur ZP Nominated Members
BJP Faces Political Challenge in Satara as NCP and Shiv Sena Demand Share of Power in Zilla Parishad
Compassionate Appointment