Sangli ZP Voting Postponed Election Commission Clarifies

Sangli ZP Voting Postponed Election Commission Clarifies

esakal

Sangli ZP Election : चिंचणी मायाक्का यात्रेमुळे सांगली जिल्हा परिषद मतदान पुढे जाणार? निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

Sangli district election update : चिंचणी मायाक्का यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेचे मतदान पुढे ढकलण्यात आले असून याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Published on

Sangli Maharashtra local body elections : कर्नाटकातील चिंचणी येथील मायाक्का देवीची यात्रा ५ फेब्रुवारीस आहे. याच दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान आहे; मात्र यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक जात असल्याने मतदान दोन दिवस पुढे ढकलावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. ती बारावीच्या परीक्षेमुळे आयोगाने फेटाळली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारीस मतदान होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com