Sangli ZP: सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड १८ मार्चला; सत्ता स्थापनेचा पेच कायम : राजकीय हालचाली गतिमान

Power Tussle : सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा पेच अधिकच गुंतागुंतीचा होत असतानाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. १८ मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
sangli zp

sangli zp

sakal 

Updated on

सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड १८ मार्च रोजी होणार आहे. याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काढले. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी होणाऱ्या विशेष सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com