ZP School : पाडव्याच्या मुहुर्तावर झेडपी शाळांत ११ हजारांहून अधिक प्रवेश; यंदा प्रवेशात ६.६ टक्के वाढ; प्रवेश प्रक्रिया आठ दिवस

Admissions Rise : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगली जिल्ह्यातील झेडपी शाळांमध्ये प्रवेशाचा उत्सव रंगला. तब्बल ११,१४४ विद्यार्थ्यांनी शाळेत दाखल होत शिक्षणाची नवी वाट धरली असून, गतवर्षीच्या तुलनेत ६.६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे
Students celebrating YIN election results

Students celebrating YIN election results

sakal

Updated on

सांगली : गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यंदा तब्बल ११ हजार १४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, गत वर्षीच्या तुलनेत ६.६ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली. प्रवेश प्रक्रिया पुढील आठ दिवस सुरू राहणार असून, पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com