

Drug Addicts Take Over Municipal School
sakal
सांगली : शहरालगत असणाऱ्या सांगलीवाडीतील महापालिकेच्या शाळेत सकाळी विद्यार्थी, सायंकाळी नशेखोर अशी स्थिती आहे. सायंकाळनंतर मद्यपींसह नशेखोरांचा धिंगाणा सुरू असतो. भिंती फोडल्या तरी ढिम्म पालिकेला जाग आलेली नाही.