Sanjay Patil BJP Entry : पराभवाचा बदला घेण्यासाठी संजयकाकांचा पुढचा डाव? 'या' दिवशी अधिकृतपणे हाती घेणार भाजपचा झेंडा, फडणवीसांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

Sanjay Patil’s BJP Entry Date Finalized : माजी खासदार संजय पाटील ३० जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026

Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026

esakal

Updated on

सांगली : माजी खासदार संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीस जून रोजी (Sanjay Patil BJP joining June 30) त्यांचा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विटा येथील दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com