

Sangli District Bank Election sumantai patil sanjaykaka patil
esakal
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अवघ्या एका मताने विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा या अटीतटीच्या लढतीत पराभव झाला. संजयकाका पाटील यांना ३९, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली.