Vidhan Sabha Elections 2024
Police Action Assembly Electionsakal

Police Action Assembly Election: शांततेत निवडणुकीसाठी पोलिस ‘ॲक्शन’ मोडवर..

Vidhan Sabha Elections 2024: सातारा जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने विशेष मोहीम सुरू केली आहे. एलसीबी पथक सर्व तालुक्यांमध्ये संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया करत आहे, ज्यामुळे निवडणुकीला शांततेत पार पडण्यास मदत होईल.
Published on

सातारा: निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस दलाने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पथक जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये जाऊन संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया करत आहे. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी याची मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com