Sangli News : वारणा डावा कालवा कामासाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली. ‘‘वारणा डावा कालव्यावरील प्रलंबित कामांसाठी २६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दोन्ही योजनांच्या कामांना गती मिळणार आहे.
Satyajit Deshmukh announces ₹100 crore funding for the development of Wakurde Budruk, paving the way for major infrastructure improvements.Sakal
शिराळा : राज्याच्या अर्थसंकल्पात वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेसाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. वारणा डावा कालवा कामासाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.