Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’बाबत आमदारांनी भूमिका जाहीर करावी; आमदार जयंत पाटील यांचे आव्हान; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

Jayant Patil Challenges MLAs to Declare Their Stand: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.
Shaktipeeth Highway Protes

Shaktipeeth Highway Protes

esakal

Updated on

सांगली: ‘‘शक्तिपीठ महामार्गाच्या कार्यक्षेत्रातील आमदारांनी भूमिका जाहीर करावी. एक तर विरोधात उभे राहा किंवा पाठींबा जाहीर करा. ‘दूध का दूध, पानी का पानी’ व्हायलाच हवे. सांगली हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. वसंतदादा पाटील यांनी जेल फोडला, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास तेच सांगतोय,’’ असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी येथे दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com