

Poisonous Leaves Cause Sudden Sheep Deaths
sakal
पेड : येथे बुधवारी दुपारच्या सुमारास सागर गणेश चव्हाण यांच्या मेंढ्या कापूर ओढ्याकाठी झाडाचा पाला खाल्याने अचानक मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे अंदाजे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. परिणामी, मेंढपाळांवर आर्थिक संकट कोसळले आहे.