Shegaon : शेगाव येथे घर फोडून चोरट्यांनी दीड लाखांचे दागिने पळविले; चोरट्याना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश
Sangli News : मन्सुर मुजावर हे रात्री १० च्या सुमारास जेवण केल्यानंतर घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. पहाटे लघुशंकेसाठी खाली आल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसला. यावर मुजावर कुटुंबाने घरात पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
The targeted house in Shegaon where thieves looted gold jewellery worth ₹1.5 lakh. Police are still searching for the culprits.Sakal
जत : शेगाव (ता. जत) येथे मन्सूर बशीर मुजावर (वय ३६) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी एक लाख ४४ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने पळवून नेले. मंगळवारी (ता. ८) सकाळी घटना उघडकीस आली.