

Victorious Shiv Sena (Shinde faction) candidates celebrate their maiden win in Sangli municipal elections.
sakal
सांगली : महापालिका निवडणुकीत भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लढाईत शिंदे सेनेचे दोन उमेदवार विजयी झाले असून त्यांनी पहिल्यांदा महापालिकेत प्रवेश मिळवला आहे. भाजपच्या गडातून युवराज बावडेकर आणि मिरजेतून सागर वनखंडे यांनी भाजपवर मात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे सेना आणि मनसेच्या हाती मात्र भोपळा मिळाला आहे.