

Candidates Intensify Door-to-Door Campaigns
sakal
शिराळा : नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस तापत असून प्रचार मोहीम आता थेट मतदारांच्या दारात जाऊन पोहोचली आहे. पारंपरिक जाहीर सभा, कोपरा सभा आणि सोशल मीडियावरील प्रचारासह उमेदवारांनी घरोघरी भेट देऊन मतदारांशी वैयक्तिक संवाद साधण्यावर विशेष भर दिला आहे.